पुणे – बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी(Good News) आली आहे एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर(SBI Probationary Officer) च्या पदासाठी २०५६ जागा निघाले आहे. बँकेने मुलाखत पत्र जरी केले आहे.
भरतीसाठी बँकेतून मुलाखत पत्र जारी केले आहे त्यानुसार ज्या उमेदवारांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण(Pass) केली असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट वर मुलाखत पत्र (Interview letter) डाउनलोड करून घेऊ शकता. वेबसाईट –
सीबीआय मार्फत प्रोबेशनरी पदासाठी २ जानेवारी २०२२ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती या परीक्षेचा निकाल २५ जानेवारी लागला आहे. पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. त्यानंतर मार्च पर्यंत अंतिम निकाल लागेल.
उमेदवारांनी मुलाखतपत्र कसे डाउनलोड करावे ?
१ ) sbi.co.in ह्या वेबसाईटवर(Website) सर्वप्रथम यावे.
२ ) वेबसाईट च्या होम पेज वर जावा.
३ ) त्यांनतर मुलाखत कॉल लिटरच्या लिंक वर क्लिक करा.
४ ) नोंदी क्रमांक आणि पासवर्ड टाका.
५ ) मुलखपत्र येईल ते डाउनलोड करून घ्या व त्याची प्रिंट घ्या(Take a print).
महत्वाच्या बातम्या –
- पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 2 फेब्रुवारी २०२२
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र अ
- विड्याचे पानाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- ऊस गाळपासह साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर