मोठी भरती – १०,१२ पास व पदवीधर असणाऱ्यांना ‘नवोदय विद्यालय समितीत’ पदभरती : असा करा अर्ज !

भरती

नवी दिल्ली – नोकरी शोधत असाल ? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नवोदय विद्यालय समितीत(Navodaya Vidyalaya Samiti) १९२५ जागांसाठी भरती असून पगार १८००० रुपयांपासून पुढे असेल. जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून, काही दिवसच शिल्लक आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

काय आहेत पद आणि किती आहेत जागा बघुयात – (Let’s see what are the posts and how many places -)
१ ) असिस्टंट कमिश्नर म्हणजेच ऍडमिन ह्या पदासाठी २ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, ०८ वर्षाचा अनुभव असावा.

२ ) असिस्टंट कमिश्नर ग्रुप A साठी ५ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – विज्ञान, वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी असावी

३ ) स्टाफ नर्स महिला साठी ८२ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – १२ पास व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.SC नर्सिंग (२ वर्षाचा अनुभव असावा)

४ ) असिस्टंट सेक्शन ऑफिसर साठी १० जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, कॉम्पुटर ची माहिती असावी.

५ ) ऑडिट असिस्टंट साठी ११ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – बी कॉम पूर्ण असावे.

६ )जुनियर ट्रान्सलेशन ऑफिसर साठी ४ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – इंग्रजीसह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव असावा

७ ) ज्युनियर इंजिनीअर साठी १ जागा आहे
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनीअर पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असावा व ३ वर्षाचा अनुभव

८ ) स्टेनोग्राफर साठी २२ जागा आहे
शैक्षणिक पात्रता – १२ पास , व टायपिंग लागेल

९ ) कॉम्पुटर ऑपरेटर साठी ४ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – पदवीधर असावे तसेच एक वर्षाचा कॉम्पुटर डिप्लोमा सह वर्ड प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीचे कोशल्य असावे.

१० ) कॅटरिंग असिस्टं साठी ८७ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – १० पास,दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा १२ पास असावे

११ ) ज्युनियर सेक्रटरीयल असिस्टंट साठी ६३० जागा आहे
शैक्षणिक पात्रता – १२ पास, इंग्रजी टायपिंग ३० किंवा हिंदी २५ किंवा व्यवसायिक विषय म्हणून सेक्रटरीअल प्रक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेन्ट सह १२ पास

१२ ) इलेकट्रीशियन प्लंबर साठी २७३ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – १० पास, iti (इलेक्ट्रिशियन / वायरमन / प्लंबर ) आणि २ वर्षाचा अनुभव

१३ ) मेस हेल्पर साठी ६२९ जागा आहे
शैक्षणिक पात्रता – १० पास, १० वर्ष अनुभव

१४ ) लॅब अटेंडंट साठी १४२ जागा आहे
शैक्षणिक पात्रता – १० पास, लॅब टेक्निकल डिप्लोमा किंवा १२ विज्ञान पास असावे

१५ ) मल्टी टास्किंग स्टाफ साठी २३ जागा आहे
शैक्षणिक पात्रता – १० पास असावे

जाहिरात बघण्यासाठी पुढे लिंक दिली आहे – https://drive.google.com/file/d/1dzoFb5Fef5QRKaLkGWiyUluATRQBrqHM/view

तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे लिंक दिली आहे – https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/74494//Instruction.html

१० फेब्रुवारी २०२२ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट पुढे दिली आहे – https://navodaya.gov.in/nvs/en/Home1

नोकरी भारतात कुठे हि असेल.

महत्वाच्या बातम्या –