मोठी भरती : सरकारी नोकरी मिळवण्याची संधी ११४९ जागांसाठी भरती : असा करा अर्ज !

सरकारी नोकरी

पुणे – सरकारी नोकरी(Government jobs) मिळवणे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी(Good news) समोर आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती होणार असून लवकरात लवकर अर्ज करा.

हेड कॉन्स्टेबल/फायर ह्या पदासाठी जागा आहे. फक्त पुरुषांसाठी(For men only).

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – विज्ञान मधून १२ वी उत्तीर्ण(Passed) असावे.

ह्या पदासाठी वयाची अट लावण्यात आली असून ०४ मार्च २०२२ रोजी १८ ते २३ वर्षे असावे तसेच (SC/ST – ०५ वर्षे सूट आहे) ( OBC साठी ०३ वर्षे सूट असेल )

नोकरी चे ठिकाण हे संपूर्ण भारत असून भारतात कुठेही नोकरी लागू शकते.

अर्जासाठी फी पुढीलप्रमाणे आहे (General/OBC साठी १०० रुपये आहे )   (SC/ST/ExSM साठी फी नसेल)

०४ मार्च २०२२ अर्जाची शेवटची तारीख आहे.

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा – bit.ly/3gk0IFX

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा – cisfrectt.in/

केंद्र सरकारी जॉब असून लवकर फॉर्म भरावे व तयारी करावी.

महत्वाच्या बातम्या –