मोठी भरती : भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘ह्या’ जागांसाठी होत आहे भरती !

भारतीय रिझर्व्ह बँके

बँकेत नोकरी(Bank job) मिळवणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते. आम्ही नोकरीचे जाहिराती नियमित उपयुक्त ठराव्यात म्हणून तुमच्या पर्यंत पोहचवत असतो भारतीय रिझर्व्ह बँकेत ९५० जागांसाठी भरती निघाली असून लवकरात लवकर फॉर्म भरावा.

सहाय्य्क पदासाठी(position of assistant) जागा असून, ५० % गुणांसह पदवीधर शैक्षणिक पात्रता(Educational Qualification)असावी. वयाची अट २० ते २८ वर्ष देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण भारत नोकरीचे ठिकाण आहे. अर्जासाठी फी – General / OBC / EWS साठी ४५० रुपये फी आहे. तर SC / ST / PWD साठी ५० रुपये आहे.

०८ मार्च २०२२ अर्जाची शेवटची तारीख असून परीक्षा हि २६,२७ मार्च २०२२ असणार आहे.

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी पुढे क्लिक करा – bit.ly/3sFliGA

ऑनलाईन अर्जासाठी पुढे क्लिक करा – opportunities.rbi.org.in/Scripts/Vacancies.aspx

महत्वाच्या बातम्या –