मोठी भरती – ‘बारावी पास’ उमेदवारांसाठी रेल्वे पोलिसात ५०५ जागांसाठी होत आहे भरती !

मोठी भरती

नोकरी हवी आहे का ? जर तुम्ही सरकारी नोकरीच्या(Government job 2022) शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर असून, मुंबई लोहमार्ग पोलीस विभागात(Mumbai Railway Police Department) लवकरच मोठी पद भरती होणार आहे. त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पोलीस होण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक संधी चालून आली असून, कॉन्स्टेबल पदासाठी भरती होईल. भरतीसाठी बारावी पास असणे आवश्यक असेल.

भरती प्रक्रिया(Recruitment process) अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
जाणून घेऊयात सविस्तर –

१ ) पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरती.
२ ) कॉन्स्टेबल पदासाठी एकूण जागा ५०५.
३ ) अर्जदार उमेदवार बारावी पास हवा तसेच, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
४ ) शारीरिक क्षमतेची अट घातलेली असून..
पु. उंची १६५ सेमी असावी
महिलांसाठी १५५ सेमी असावी.
पुरुषांची छाती हि ७९ सेमी पेक्षा कमी नसावी.

४५० रुपये खुला प्रवर्ग साठी शुल्क असेल तर मागास प्रवर्ग ३५० रुपये असतील.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://mumbairlypolice.gov.in/

महत्वाच्या बातम्या –