मोठी भरती : महाराष्ट्रात ‘ह्या’ बँकेत ५०० पदांची भरती ७८ हजार रुपयांपर्यंत आहे पगार !

बँक

पुणे – नोकरी शोधनाऱ्यांसाठी आनंदाची बातमी(The good news) असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) या बँकेत ५०० पदांची भरती(Recruitment) होणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे…

ह्या पदासाठी होत आहे भरती(Recruitment) –
१ ) सामान्य अधिकारी स्केल – II (General Officer Scale – II)
२ ) सामान्य अधिकारी स्केल – III (General Officer Scale – III)

शैक्षणिक पात्रता हि पुढीलप्रमाणे आहे-
सर्व सेमिस्टर मिळून उमेदवाराचे किमान ६०% असावे तसेच कोणत्याही शाखेतून बॅचलर पदवी असावी तसेच SC/ST/OBC/PWD उमेदवारांचे ५५% गुण असणे गरजेचे आहे.

सामान्य अधिकारी स्केल – II साठी कोणत्याही कमर्शियल बँकेत कमीत कमी ३ वर्ष अनुभव असावा तसेच सामान्य अधिकारी स्केल-II साठी ५ वर्षाचा अनुभव असं आवश्यक आहे त्याच बरोबर १ वर्षाचा अनुभव हा बँक मॅनेजर म्हणून असणे गरजेचे आहे.

वयाची अट २५ ते ३५ वर्ष ठेवण्यात आली आहे.

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी पुढे क्लिक करा- http://www.bankofmaharashtra.in/current_openings(recruitment

अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईट वर क्लिक करा -https://www.bankofmaharashtra.in/current_openings

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २२ फेब्रुवारी २०२२ असून अधिकृत वेबसाईट पुढे दिली आहे त्याद्वारे तुम्ही आथिर्क माहिती जाणून घेऊ शकता – https://www.bankofmaharashtra.in/

पगार(Salary) हि  ४८१७० ते ७८२३० रुपयांपर्यंत असेल.

परीक्षा हि १२ मार्च रोजी २०२२ रोजी असून वेबसाईट वरून वेळोवेळी माहिती घ्यावी जेणेकरून होणारे बदल हे तुमच्या पर्यंत पोहचत राहतील नोकरी हि महाराष्ट्रात कोठेही असेल.

महत्वाच्या बातम्या –