इंडियन ऑइल मध्ये होणार मोठी भरती !

भरती

भारतातील तसेच महाराष्ट्रतील ईच्छुकांसाठी आणखीन एक नोकरीची(job) संधी उपलब्दत झाली आहे. इंडियन ऑईल मध्ये 570 पदांसाठी होणार भरती !

अप्रेंटिस ह्या पदासाठी निघाल्या आहेत जागा.

शैक्षणिक पात्रता हि 10वी व 12वी उत्तीर्ण असावेत तसेच संबंधित ट्रेंड मध्ये ITI /  50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असावी.

वयाची अट पुढीलप्रमाणे –(The age condition is as follows -)
31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे.  SC व ST साठी 05 वर्षे सूट आहे. तसेच OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

नोकरी चे ठिकाण हे महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा & नगर हवेली, गोवा & मध्य प्रदेश ह्यामधील असेल.

अर्जासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही.

अर्जाची शेवटची तारीख –  15 फेब्रुवारी 2022 हि आहे.

सविस्तर जाहिरात हि pdf – bit.ly/3IuWU0P

ऑनलाईन अर्ज – www.rectt.in/ ह्या वेबसाईट वर करू शकता.

महत्वाच्या बातम्या –