विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नारायण राणेंना दिला धक्का

विधानसभा निवडणुक

आता विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती निश्चित झाल्यानंतर भाजपने संधी साधत नारायण राणे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे.

नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या मुद्द्यावर अभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल ओतला. त्यानंतर नोकरशाहीशी निगडित राज्यातील काही संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा विरोध होऊ नये म्हणून भाजप नेते आणि महसूलमंत्री अभियंता शेडेकर यांच्या कुटुंबाची भेट घेत सरकार त्यांच्यासोबत असल्याचं दाखवून दिलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Budget 2019 : झीरो बजेट शेतीवर आमचा भर – सितारामन

आश्वासनावर जगविणाऱ्या या सरकारला धडा शिकवणार – रविकांत तुपकर

Add Comment

Click here to post a comment
Loading…