Budget 2022 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा, जाणून घ्या

मुंबई :  यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील नागरिकांचे अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या नागरिकांचे  लक्ष लागले आहे. देशातील अनेक  राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. यामुळे आता यंदाच्या  केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून  शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.  यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे, तर या मध्ये  शेती क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा खालील प्रमाणे…

  • शेतकऱ्यांना मशीन भाड्याने देण्यासाठी आणि नव-नवीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग जाईल
  • शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी यासाठी राज्य सरकारे आणि एमएसएम म्हणजे लघु उद्योगांच्या भागीदारीसाठी व्यापक पॅकेज देण्यात येईल.
  • छोट्या शेतकऱ्यांसाठी रेल्वे सेवा आणणार
  • ६८ लाख लोकांसाठी पेयजल योजनाचा लाभ दिले जाणार
  • शेतकऱ्यांच्या शेतीच्या असेसमेंटसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाणार. सोबतच ड्रोनच्या माध्यमातून ६ न्यूट्रिएंट आणि कीटकनाशकांच्या फवारणीलाही प्रोत्साहन दिले.
  • शेतकऱ्यांना डिजिटल सुविधांसाठी डीपीपी योजना
  • तेलबियांची आयात घटवण्याच्या दृष्टिकोनातून घरगुती उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन दिले जाईल.
  • राज्यांच्या शेती विद्यापीठाला रिव्हाईव्ह करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
  • शेतकऱ्यांच्या खात्यात २.३७ लाख कोटी रूपयांची एमएसपी सरळ ट्रान्सफर केली जाणार.
  • येणाऱ्या दिवसांमध्ये केमिकल फ्री नॅचरल फार्मिंगला प्रोत्साहन दिले जाईल. पहिल्या टप्प्यात गंगा किनाऱ्याच्या जवळ असलेल्या शेतकऱ्यांची जमीन ५ किमीच्या कोरिडओरसाठी पहिल्या टप्प्यात निवडली जाईल.
  • एमएसपीसाठी शेतकऱ्यांना २.७ लाख कोटी रुपये देणार

महत्वाच्या बातम्या –