Budget 2022 : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी डिजिटल सेवा दिली जाईल – निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन

मुंबई :   यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील नागरिकांचे अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या नागरिकांचे  लक्ष लागले आहे. देशातील अनेक  राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. यामुळे आता यंदाच्या  केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून  शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

केंद्रीय अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी कृषी क्षेत्रासाठीही महत्त्वाच्या घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे कि 2023 हे भरडधान्याचे वर्ष म्हणून घोषित करून रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे कि शासनाकडून शेतकऱ्यांना डिजिटल सेवा (Digital Service to farmers) देण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीवर (Organic farming) शासनाचा भर असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्याचबरोबर तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –