अर्थसंकल्प : सरपंचाना येणार अच्छे दिन, मानधनात वाढ करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद

अर्थसंकल्प

राज्याचा आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार हे अर्थसंकल्प सादर करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि औद्यगिक क्षेत्रासाठी काही विशेष तरतुद करण्यात आल्या आहेत.

या अर्थसंकल्पात सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यासाठी तरतूद करण्यात आलीआहे. राज्यातील सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Loading...

अर्थसंकल्प Live updates

शेतकऱ्यांच्या मदतीकरिता शासनाने घेतलेले निर्णय –

• शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी

• रोहयोतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता

Loading...

• आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा शेततळ्यांसाठी एक हजार १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अल्पसंख्यांक समाजातील महिला आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी १०० कोटींची तरतूद – सुधीर मुनगंटीवार

दुष्काळात तेरावा ; खताच्या किमतीत वाढ

Add Comment

Click here to post a comment
Loading…