मंत्रिमंडळ निर्णय – नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पास ‘या’ बॅंकेतील खाते चालू ठेवण्यास मान्यता

मंत्रालय

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या डीबीटी प्रणालीसाठी कोटक महिंद्रा बॅंकेत उघडलेले खाते चालू ठेवण्यास विशेष बाब म्हणून सूट देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

महा-डीबीटी पोर्टलद्वारे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता डीबीटी प्रणाली विकसित होईपर्यत/ सध्याची प्रणाली संलग्न (इंटिग्रेट) होईपर्यंत प्रकल्पाच्या अंमलबजावणीत खंड पडू नये व शेतकऱ्यांना अनुदान वितरणात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 13.3.2020 मधून विशेष बाब म्हणून सूट देऊन प्रकल्पाचे कोटक महिंद्रा बॅंकेत उघडलेले बॅंक खाते चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –