दिल्ली – भारतात कोरोना चे संकट(Crisis) आले आणि सर्व आजार(All diseases) विसरायला लावले, अनेक नागरिकांचे शस्त्रक्रिया(Surgery) पुढे गेल्या काहींनी शस्त्रक्रिया(Surgery) करणे टाळले.भारतात(India) मोतीबिंदू शस्त्रक्रियेत(Cataract surgery) १.५ कोटी गरीब रुग्ण आहेत जे आजही प्रतीक्षेत आहेत, याचा विचार करत केंद्र सरकारने(Central Goverment) मोठा निर्णय घेतला असून. प्रतीक्षेत असलेल्या मोतीबिंदू रुग्णांचे ऑपरेशन मोदी सरकार(Modi Goverment) मोफत(Free) उपलब्ध करून देणार आहेत. भारतात १ जून पासून हा उपक्रम राबवणार असल्याची ,ताहिती समोर आली आहे.
मनसुख मंडविया केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणले कि ‘आम्ही सर्व देशातील सरकारी – खासगी(Goverment – Private) रुग्णालयास सज्ज राहण्यास सांगितले आहे. कोरोना मुले १.५ कोटी रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन(Cataract surgery) होऊ शकले नाही. म्हणून आम्ही मोफत उपलब्ध करून देणार आहोत कोरोना संकट कमी झाल्यामुळे हि मोहीम राबवत असल्याचे हीं त्यांनी सांगितले. राज्य – केंद्र यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे नियोजन सुरु आहे. सर्व सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या लाभार्त्यांनाच ह्याचा फायदा होणार आहे. त्यांची खासगी रुग्णालयात सुद्धा मोफत ऑपरेशन केले जाणार आहे. त्यामुळे सुमारे १.५ कोटी गरीब रुग्णांना ह्याचा लाभ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- आंबा बागायतदारांना बसणार ‘आर्थिक’ फटका !
- आज जमा होणार ‘ह्या’ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे !
- मोठी भरती – ‘सरकारी नोकरी’ चे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी रेल्वे
- चालण्याचे फायदे ; जाणून घ्या !
- मोदी सरकार ‘ह्या’ मुलांना देणार १० लाख रुपये ; वाचा सविस्तर !