डाएटसाठी गाजर का महत्वाचं असत; गाजर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते. बहुधा गाजर ही वनस्पती चे मूळ पर्शियात आढळुन येते आणि त्याची लागवड मूळतः त्याची पाने आणि बियाण्यासाठी केली गेली. या झाडाचा सर्वात सामान्यपणे खाणारा भाग म्हणजे खाली जाणारे मुख मूळ (टॅप्रूट), जरी देठ आणि खाल्ली तर पाने सुद्धा. गाजराच्या मुळांमध्ये अल्फा- … Read more

शेतकऱ्याने फक्त ४१ दिवसात चार एकर कोथिंबीरीच्या पिकात तब्बल साडेबारा लाखांचं घेतलं उत्पन्न

नाशिक – संसर्गजन्य आजार कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेला लॉकडाऊन या संकटाच्या काळात देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो ‘शेतकरी वर्ग’ आहे याची प्रचिती सर्वांनीच घेतली. शेतकरी काय करु शकतो याचा अनुभव याची देही याची डोळा नागरिकांनी घेतला. समाज माध्यमं बुद्धीला खाद्य पुरवतील पण पोट भरण्यासाठी शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच खावं लागतं. त्याला कुठलाच पर्याय … Read more

कांदा कंपनीसाठी शेतकऱ्याने तयार केलेले यंत्र

कांदा कंपनीसाठी शेतकऱ्याने तयार केलेले यंत्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमुक्तीची तारीख ठरली आणि मुदतही!! https://t.co/8wde023k4C — KrushiNama (@krushinama) February 10, 2020

कांदा दरात घसरण सुरूच

नाशिकमधील लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे सध्या स्तिथीत बोलले जात आहे. काल मणजेच ५ फेब्रुवारी २०२० ला कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला. ५ फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत ४ फेब्रुवारी २०२०ला … Read more

जाणून घ्या मेथीचे फायदे….

मेथीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जे की आपल्या आरोग्यसाठी  चांगले असतात. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. बाजारामध्ये भरपूर उपलब्ध असलेली मेथी नियमित खायला हवी. मेथीचा गुणधर्म मुळात गरम आहे त्यामुळे या भाजीच्या सेवनाने अनेक फायदे होतात. केसांच्या समस्या दूर करते : मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे … Read more

लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्या पलीकडे

कांद्याच्या दरात घसरण होत असता आता लसणाच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसूण सर्वसामान्या नागरिकांच्या आवाक्या बाहेर चालला आहे. लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्यावर गेले आहे. ठोक बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 200 ते 210 रुपये दर आहे. त्याचा फटका सर्वसामान्या नागरिकांना बसू लागला आहे. विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कांदा दरामध्ये … Read more

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

कांद्याच्या भावात सध्या विक्रमी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झालीय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच्या आसपास कांद्याची अवाक झाली आहे. बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. चार दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू … Read more

पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक

पुणे बाजार समितीच्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी भाजीपाल्याची आवक वाढेल असा अंदाज होता. मात्र, भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक झाली. खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली बटाट्याचे आडतदार राजेंद्र कोरपे म्हणाले, की सलग दोन दिवसांच्या बंदमुळे बटाट्याची मोठ्या आवकेची शक्यता होती. मात्र ‘वंचित’च्या बंदनंतर सर्वच बाजार समित्यांमध्ये … Read more

आल्याची आवक स्थिर, प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल म्हणजेच २८ जानेवारी रोजी आल्याची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर मिळाला. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत.बाजारात हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. बिटला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. … Read more