महाराष्ट्रात मध्ये रेल्वे विभागात होत आहे २४२२ पदांसाठी भरती. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी निघाल्या आहेत जागा.
शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे असेल – (The educational qualification will be as follows -)
१ ) ५०% गुणांसह १० वी पास असावे.
२ ) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर / वेल्डर / कारपेंटर / पेंटर / टेलर / इलेक्ट्रिशियन /मशीनिस्ट / PASAA / मेकॅनिक डिझेल / लॅब असिस्टंट / टर्नर /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / शीट मेटल वर्कर / विंडर / MMTM / टूल & डाय मेकर / मेकॅनिक मोटर वेहिकल /IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स )
हि असेल वयाची अट – (This will be the age condition -)
१५ ते २४ वर्षामधील तसेच SC/ST 5 वर्षेची सूट व OBC 3 वर्षेची सूट असेल .
नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र असेल.
अर्जासाठी फी General / OBC साठी १०० रुपये असेल तसेच SC/ST/PWD/ फी नसेल.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख हि १६ फेब्रुवारी २०२२ संद्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल.
सविस्तर जाहिरात pdf हि bit.ly/3GDDeXV ह्या लिकंवर आहे तसेच अर्जभरण्याची लिंक हि www.rrccr.com/TradeApp/Login आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पुन्हा पाऊस! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस अवकाळी पाव
- चिंचेच्या पानांचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…
- शाळा ,कॉलेज सुरु होणार का? याबात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची
- राज्यात पुन्हा पाऊस! ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पाऊस कोसळण्याची शक्य
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटचा मोठा फटका; पि