मुंबई – हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर राज्यात अनेक भागात मागील काही दिवसापासून जोरदार पावसासह गारपीटीने हजेरी लावली आहे. थंडी च्या दिवसात पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.
राज्यात शनिवारी , रविवारी आणि सोमवारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे विदर्भात बर्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. विदर्भात अवकाळी पाऊस सुरूच असून, काल बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता
- देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात 1 लाख 94 हजार 720 कोरोना रुग्णांची नोंद
- ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत राज्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता
- राज्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान
- पुढील २ ते ३ तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- तीळगुळ खा आणि आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे फक्त एका क्लीकवर…