राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

कृत्रिम पाऊस

पुणे – राज्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस चालूच आहे. येणारे पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडही कोसळू शकतात असं हे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस पडला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगष्टमध्ये माञ पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता

गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे असे हवामान खात्या कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या