मुंबई – राज्यात पुन्हा एकदा पाऊस (rain) पडणार आहे, अशी माहिती ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार. पावसाने हजेरी लावली होती यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस (rain) पडणार हवामान (Weather) विभागाने दिली आहे. आज राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे.
राज्यातील राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडसणार आहे, तर राज्यात रविवारी म्हणजेच ९ जानेवारी ला राज्यातील विदर्भ भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. तर राज्यातील विदर्भ भागातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडणार आहे, अशी माहिती हवामान (Weather) विभागाने दिली आहे.
शनिवार(८ जानेवारी) – राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडसणार आहे,
रविवार (९ जानेवारी) – राज्यातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडणार आहे तर अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा १० ते ३१ जानेवारीपर्यंत बंद
- दररोज रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं
- राज्यात आजपासून पुन्हा पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ९ जानेवारीला गारपिटीसह जोरदार पाऊसाची शक्यता
- ‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्दीष्टपूर्तीसोबतच कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्या – छगन भुजबळ
- राज्यातील ‘या’ जिल्ह्याचा साखर उतारा ११.०७ टक्के