मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका ! जाणून घ्या

हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का? मिरचीचं आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा धोका दूर टळू शकतो. मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे.

  • मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात. लाल तिखटापेक्षा मिरची पचायला लाभदायक असते.
  • ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तीने लाल तिखटाऐवजी जेवणात हिरव्या मिरचीचा वापर करावा.
  • मिरचीत ‘विटॅमिन ए’ आढळतं. यामुळे डोळे आणि त्वचेलाही त्याचा फायदा होतो.
  • हिरव्या मिरचीत असणाऱ्या Capsaicin नावाच्या घटकामुळे प्रोस्ट्रेट कॅन्सरचा धोका कमी होतो. कॅन्सरपासून बचावासाठी हिरव्या मिरचीचा वापर उपयोगी ठरतो असं सांगितलं जातं.
  • मधुमेह सारख्या गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश आवर्जून करायला हवा.

महत्वाच्या बातम्या –