वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पिक अडचणीत

वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पिक अडचणीत 04

जनावरांच्या चारा व धान्यसाठी ज्वारी हे महत्वाचे पिक मानले जाते मात्र सध्या सततच्या ढगाळ हवामानामुळे हेच ज्वारी पिक आता धोक्यात आले असून ज्वारी वरती तांबेरा चिकटा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ज्वारीला ऐन मोसमात दाणेच भरत नसल्याने बळीराजा शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

सततच्या अस्मानी संकटांनी पिडलेला बळीराजा शेतकरी सरकार च्या सुलतानी कारभाराने पुरता हतबल झाला असून त्याला गरज आहे ती आता मायबाप सरकार च्या मदतीची त्यामुळे येत्या काळात मायबाप सरकार या नुकसान ग्रस्त शेतकय्रांचे अश्रृ पुसण्यासाठी मदत करते का हे पाहणे हि महत्वाचे असणार आहे.