राज्यात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ जिल्ह्याचा तापमानाचा पारा 7 अंशावर

थंडीचा कडाका

मुंबई – भारतात पुढील काही दिवस थंडी (Cold) मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे, राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचा जोर  सुरू असताना दुसरीकडे थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रात हवामानात (Weather)  मोठा बदल होणार असून थंडी चांगलीच वाढणार आहे, महाराष्ट्रातील  अनेक भागात थंडी वाढणार आहे,  मागील काही दिवसांमध्ये तापमनात घट होत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी जाणवू लागली आहे.

महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे.  तर उत्तर भारतात दाट धुक्यासह थंडीचा (Cold)  कडाका  वाढणार अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.  मागील २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे.  त्यामुळे राज्यात थंडी (Cold) मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आज पुण्यात पाषाण याठिकाणी सर्वात कमी 11.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.  राज्यातील धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा 7 अंशावर

महत्वाच्या बातम्या –