मुंबई – कोरोना(Corona) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा(School) आणि महाविद्यालय (Colleges) बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. परंतु सध्या महाराष्ट्रात व देशात 15 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे.
कोरोनाची(Corona) परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापिठ (University) आणि स्थानिक प्रशासनाला असेल ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पुर्ण झालेले नाहीत अश्याना कॉलेज मध्ये प्रवेश मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे म्हणून दोन डोस लस घेतलेल्यानाच प्रवेश मिळणार आहे
महाविद्यालयं सुरू करताना कोरोना(Corona) नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश(Order) देण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे(Corona) विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता कोरोनाची(Corona) तिसरी लाट आल्याने धोका अजून वाढला आहे, मात्र बऱ्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याबाबत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबाबत शासन सकारात्मक होते त्याच अनुशंगाने हा निर्णय(Decision) आज घेण्यात आला आहे.
महाविद्यालये जरी सुरु करण्यात येणार असले तरी विध्यार्थीयांनी कोरोना नियम पाळून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार?
- मुलीच्या उज्वल भविष्यासाठी ‘हि’ योजना आहे खूप फायदेशीर
- तुम्ही घरबसल्या ऑनलाइन रेशनकार्ड काढू शकता ; जाणून घ्या सोपी पद्धत !
- ‘ह्या’ बँकामध्ये बदलणार नियम ; १ फेब्रुवारी पासून होणार अंमलबजावणी !
- Budget २०२२: राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात काय अपेक्षा आहे