मुंबई – देशातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तर यातच एक चांगली बातमी आहे कि देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 9 हजार 918 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात 959 रुग्णांनी जीव गमावला आहे. . देशात सध्या 18 लाख 31 हजार 268 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात 2 लाख 62 हजार 628 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 83 लाख 60 हजार 710 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी : दहावी बारावी पास उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी !
- पुन्हा पाऊस: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- कृषी योजना : ‘एसबीआय’ केसीसी मधून मिळणार शेतकऱ्यांना मोठी रक्कम !
- …हे आहे भारतात सर्वात मोठे ‘ऊस उत्पादक’ राज्य ; महाराष्ट्र ह्या स्थानी !
- भारतीय हवामान विभाग काय आहे ? जाणून घ्या !
- राज्यातील ‘या’ विभागात सर्वाधिक साखर कारखाने सुरु