दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

कोरोनाबाधित

मुंबई –  देशातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तर यातच एक चांगली बातमी आहे कि देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.

देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात १ लाख 61 हजार 386 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे.  कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या 3.4 टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाचा दैनंदिन सकारात्मकता दर आता 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे 164.89 कोटीहून अधिक डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.



महत्वाच्या बातम्या –