पूरग्रस्त भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वच्छता मोहीम राबवणार

पूरग्रस्त भाग

राज्यात सांगली, कोल्हापूर साताऱ्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये अजूनही पाणी ओसरलेले नाही. लोक अजून ही मदत केंद्रांमध्ये आहेत. पुराचं पाणी ओसरल्यानंतर घरात उरलेला चिखल, पाण्यासोबत वाहून आलेली घाण साफ करण्याचं सर्वांपुढे मोठं आव्हान असणार आहे.

सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आता युवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्त गावात स्वच्छता अभियानास सुरुवात झाली असून युवा काँग्रेसचे कार्यकर्ते 15 ऑगस्टपासून गावांमध्ये साफसफाई करण्याचे अभियान हाती घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केला हात पुढे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून देणार 50 लाख

येत्या एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे करणार पूरग्रस्त भागाची पाहणी

पूरबाधितांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून पाठविल्या ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.