मेडिकल मध्ये मिळणार आता कोरोनाची लस ?

ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया च्या सब्जेकट एक्स्पर्ट कमिटीने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन हि लस खुल्या बाजारात विक्री साठी उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडियाच्या तज्ञांच्या समितीनं कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड च्या मार्केटिंग अप्रूव्हल साठी पडताळणी(Verification)  करण्यात आली आहे.

समितीने(By the committee) आता कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड खुल्या बाजारा मध्ये विक्रीसाठी(For sale) शिफारस केल्याची माहिती समोर येताना दिसत आहे.

केंद्र सरकारच्या कोचीन पोर्टलवर जे नोंदणी(Registration) असलेले रुग्णालये किंवा क्लिनिक च्या संबंधित मेडिकल अश्याच ठिकाणी दोन्ही लसींची विक्री करता येईल.
औषधाच्या दुकानातील (मेडिकल) लसविक्रीवर लवकरच सविस्तर नियमावली जाहीर होणार आहे. औषध महानियंत्रकांच्या परवानगीची आता प्रतीक्षा(Wait) करावी लागेल. तसेच नोंदणीकृत स्टोर्समध्येच लसी मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –