‘कापूस’ पीक घेतंय गगनभरारी !

कापूस

कापूस : कापसाच्या(Cotton) उत्पादनात घट झाल्यानंतर कापसाला(Cotton) सोन्याचा भाव आला असून सध्या कापसाला(Cotton) प्रति क्विंटल दहा हजाराचा भाव मिळू लागला आहे.यावर्षी कापसाचे उत्पादन सरासरी कमी झाले असले तरी कापसाच्या वाढलेल्या भावाने शेतकऱ्यांना तारलं हेच म्हणावे लागेल. कापसाचा १९७२ साली २२५ रुपये क्विंटलचा एवढा भाव होता.त्यावेळेस सोनं २५० रुपये तोळे होते. तेव्हापासूनच कापसाला(Cotton) पांढरं सोनं(White gold) म्हटले जाते.असे जुने जाणते शेतकरी(farmers) म्हणत असे.

शेतकरी(farmers) हा मेहनत करून, वेळोवेळी औषध फवारणी, खुरपण करूनही उत्पादन वाढत नसल्याने शेतकऱ्यांनी(farmers) कापसाऐवजी अन्य पिकांना प्राधान्य दिले.
त्यामुळे उत्पादन घटताच चांगला भाव मिळाला आहे. माघील महिन्यात हाच भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा होता.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी(farmers) यावर्षी कापसाऐवजी सोयाबीन आणि तुरीच्या पेरणीवर भर दिल्याने कापसाचे क्षेत्र तब्बल एक लाख हेक्टरने घटले असल्याचा तज्ञांचा दावा आहे .

धारुर येथील नर्मदा जीनिंग अँड प्रेसिंगने ९ हजार ९५० रुपये, तर आडस येथे स्थानिक पातळीवर ९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव कापसाला(Cotton) मिळाला. काही ठिकाणी मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसानुसार(Cotton)  भाव ठरला जात असतो बहुतांश खरेदी केंद्रावर दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळू लागला आहे. अतिवृष्टी झाल्याने कापसाचे उत्पन्न हे ३० ते ४० टक्के घटले होते काही शेतकयांना कापूस हा किमान फरदड चांगली येईल अशी आस होती परंतु थंडी धुक्यांमुळे हि आस समपुष्टात आल्याचे चित्र आहे परंतु सुदैवाने कापसाला चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना(farmers) चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी(farmers) वर्ग खुश(Happy) आहे.

महत्वाच्या बातम्या –