शेतकऱ्यांचं जुलै ते ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. ठाकरे सरकारने हा निर्णय घेऊन पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.
जुलै ते ऑगस्ट 2019 राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत पाण्यात गेलं होतं. शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
महाराष्ट्रातील हवामान कोरडेच राहील तर जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे.
नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण