अर्थसंकल्पात झाला निर्णय आता तुमच्या जमिनीचाही ‘आधार क्रमांक’असेल : जाणून घ्या फायदा !

क्रमांक

नवी दिल्ली – केंद्र सरकार(Central Government) जमिनींसाठी एक यूनिक रजिस्टर्ड नंबर जारी करण्याच्या प्रक्रियेत आहे. मंगळवारी दिनांक १-०२-२०२२ रोजी अर्थमंत्री(Minister of Finance) निर्मला सीतारामन(Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी घोषणा केली की जमिनीच्या नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जाणार आहेत.

काय होतील डिजिटल लँड रेकॉर्डचे फायदे(Advantages)?
१ ) १४ अंकाचा ULPIN क्रमांक(number) म्हणजेच तुमच्या जमिनीचा युनिक नंबर जारी केला जाणार आहे.
२ ) सोप्या भाषेत जमिनीचा(land) आधार क्रमांकही मागवता येणार आहे.
३ ) डिजिटल जमिनीचे रेकॉर्ड असल्याने अनेक प्रकारे फायदे(Advantages) होतील.
४ ) हे 3C सूत्रानुसार देण्यात येईल, यामध्ये सेंट्रल ऑफ रेकॉर्ड्स, कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स, कन्व्हिनियन्स ऑफ रेकॉर्ड्सचा सर्वसामान्य जनतेला खूप फायदा(Advantage) होणार आहे.

आता तुम्हाला खरेदी विक्रीमध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही(There will be no problem) !
१ ) डिजिटल रेकॉर्ड(Digital record) ठेवल्यामुळे आता,सर्वसामान्याना त्यांच्या शहरातील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन त्याच्या जमिनीची(Land)माहिती मिळू शकणार आहे.
२ ) भारतात १४० दशलक्ष हेक्टर जमिनीवर(land) शेती होत आहे.
३ ) १२५ दशलक्ष हेक्टर जमिनीचे(land) दुरुस्ती करणं सुरु आहे.
४ ) ULPIN क्रमांकामुळे(NUMBER) तुम्हाला भारतात कुठेही जमीन खरेदी-विक्री(land Buying and selling) करताना कसल्या हि प्रकारची अडचण येणार नाही.
५ ) डिजिटल रेकॉर्डमुळे सर्वप्रथम जमिनीची(land) खरी स्थिती कळणार आहे.
६ ) जमिनीचे मोजमाप हे ड्रोन कॅमेऱ्याने होणार आहे ह्याचे बरेच फायदे(Advantage) होतील

महत्वाच्या बातम्या –