आज घेणार निर्णय ; ‘आण्णा’ उपोषण करणार का ? ह्याकडे सर्वांचे लक्ष !

उपोषण

अहमदनगर – किराणा दुकान व सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राजसरकारने(Decision by the Government) घेतला होता त्यांनतर विरोधीपक्ष तसेच अन्य संघटनांनी ह्या निर्णयाचा विरोध(Opposing the decision) केला. त्यातच जेष्ठ समाजसेवक(Social worker) आण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा राज्यसरकारला इशारा दिला…

आंदोलन होणार कि नाही ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आज रविवार रोजी आण्णा हजारे निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे.

वाईन विक्रीच्या विरोधात(Against wine sales) अण्णा हजारे उपोषण करणार हे कळताच , राज्य उत्पादक शुल्क(State excise duty) प्रधान सचिन वल्सा नायर सिंग ह्यांनी राळेगण अहमदनगर जिल्हा येथे धाव घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनतर जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे म्हणाले कि ह्या चर्चेनंतर माझे आर्धे समाधान झाले असून उपोषण(Fasting) होणार कि नाही हे मी रविवार दिनांक १३ रोजी म्हणजे आज स्पष्ट करेल असे ते म्हणाले होते. ह्या चर्चेत नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील हेही उपस्तित होते.

तसेच चर्चेत(In discussion) सांगितले गेले कि ‘वाईन हि किराणा दुकानात विक्री निर्णय हा वेगवेगळ्या टप्प्यात पडताळून घेणार आहोत त्यांनतर अंतिम निर्णय घेऊ तुम्ही उपोषणाची(Fasting) घाई करू नये असे हि सांगून विनंती करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –