‘या’ जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या सरासरी साखर रिकवरी मध्ये घट

साखर कारखाना

सहारनपूर – सध्याच्या हंगामामध्ये जिथे जिल्ह्यातील उस उत्पादकतेमध्ये घट झाली आहे, तिथे साखर कारखान्यांच्या सरासरी साखर रिकवरीवर ही विपरीत परिणाम झाला असल्याचं दिसत आहे. 20 नोव्सेंबरच्या आकड्यांनुसार गेल्या वर्षीची आपेक्षा यावेळी साखर कारखान्यांच्या सरासरी साखर रिकवरी 0.74 टक्के कमी आहे .

हवामान आणि आजाराचा परिणाम उस उत्पादकतेसह साखर कारखान्यांच्या साखर रिकवरीवर दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांच्या 20 नांव्हेंबर च्या आकड्यांनुसार या हंगामात सरासरी साखर रिकवरी सर्वात कमी आहे असं दिसत आहे. गेल्या वर्षी 20 नोव्हेंबर ला सरासरी साखर रिकवरी जिथे 9.61 टक्के होते तर यावेळी 20 नोंव्हेंबर ला 8.87 टक्के आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी साखर रिकवरीमध्ये 0.74 टक्के कमी आहे. सरासरी साखर रिकवरी मध्ये मोठी घट झाल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –