विधानभवनात उद्या ‘समर्पण ध्यानयोग शिबिर’

मुंबई – विधानमंडळाच्या सदस्यांसाठी उद्या विधानभवनात सकाळी 11.30 ते दुपारी 1 या काळात ‘समर्पण ध्यानयोग शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

शिवकृपानंद स्वामी यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली.

महत्वाच्या बातम्या –