‘सीएसआर’ निधी हा ग्रामनिधीत जमा करा व त्याची नोंदवहीत नोंद करावी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतींना आदेश

अधिकारी आयुष प्रसाद

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुम्बई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो.ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ‘सीएसआर’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. पण या निधीतून तयार होत असलेल्या स्थावर व जंगम मालमत्ता यांच्या नोंदीमध्ये काहीही समानता दिसत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी  शासन, जिल्हा परिषद, लोकवर्गणी अथवा उद्योगांकडील ‘सीएसआर’मधून उपलब्ध झालेला निधी ग्रामनिधीत जमा करावा. तसेच त्याची नोंदवहीत नोंद करावी, असे आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.

जाणून घ्या मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध विकास कामे आणि विकास योजनांसाठी शासनाकडून, जिल्हा परिषदेकडून, लोकवर्गणीतून, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील अथवा त्यांचे कार्यक्षेत्राबाहेरील उद्योगांकडून शासनाने विहीत केलेल्या ‘सीएसआर’ निधीमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो.

महत्वाच्या बातम्या –

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे

लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे