दुर्गम भागातील महत्वाच्या आणि मूलभूत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मंजूर कामे तातडीने पुर्ण करा व आवश्यक कामांसाठी प्रस्ताव सादर करा असे पालकमंत्री यांनी उपस्थितांना सूचना करा. यावेळी वडसा ते गडचिरोली दरम्यान होणाऱ्या रेल्वे मार्गाबाबतच्या कामांवर चर्चा करण्यात आली.
राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
आवश्यक बदलांसह कामे पुढे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री तसेच राज्य स्तरावर कॅबिनेट पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वन विभागाला त्याबाबत आवश्यक सूचना केल्या.
महत्वाच्या बातम्या –
डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या