उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रीज नको, माठ ; घ्या जाणून, काय आहेत फायदे…..

आधुनिक काळाप्रमाणे घरात नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जुन्या वस्तू कालबाह्य होऊन, त्यांना अ‍ॅन्टिक पीसचे महत्त्व आले. पण या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. अजून काही जण फ्रिजचे पाणी पिण्यापेक्षा माठाचे गार पाणी पिण्यास प्राधान्य देतात.

मराठीतलं अधिकाऱ्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी शेतकऱ्यांना येईना 

जेव्हा आपण फ्रीजमधील पाणी पितो तेव्हा तहान भागते, पण ती तात्पुरती असते, पण तेच जर आपण माठातील पाणी प्यायलो तर मातीचा हलकासा वास आणि थंड पाणी याने आपली तहान नक्कीच भागते.

10 लाख शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झाले असून, 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत – उद्धव ठाकरे

माठ हा खूप पूर्वीच बनविला गेला असावा कारण कावळा आणि माठ याची गोष्ट फारच प्रसिद्ध आहे. खूप तहानलेला एक कावळा असतो त्याला एक माठ दिसतो, पण पाणी अगदी माठाच्या तळाशी गेलेले असते.

अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही – राजू शेट्टी

मग कावळा खूप विचार करतो आणि सभोवतालचे खडे माठात टाकतो त्यामुळे पाणी वर वर येते. तो पाणी माठाच्या तोंडाशी आणतो आणि ते पाणी पिऊन आपली तहान भागवतो म्हणूनच कावळ्याला चतूर म्हणतात.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र

चला तर मग जाणून घेऊयात मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे –

  • मातीच्या भांड्यात हवामानानुसार पाणी असते ही एक गुणवत्ता इतर कोणत्याही भांड्यात नसते.
  • माती नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असल्याने शरीरात पीएच शिल्लक ठेवण्यास मदत करते आणि अम्लता आणि गॅस्ट्रोनॉमिक वेदना कमी होतात.
  • मातीच्या भांड्यातील खनिजांमुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र

  • खोकला किंवा सर्दी असलेल्या लोकांनीही मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यास त्यांना अपाय होत नाही.
  • मातीच्या भांड्यात शरीरातील ग्लुकोज राखण्यासाठी आवश्यक असलेले पोषक जीवनसत्तवे असतात हे शरीर सिद्ध करते त्यामुळे उष्ण स्ट्रोकपासून प्रतिबंधित करते.
  • माठातील पाणी हे तुम्ही एकदा माठ विकत घेतला की, एक पैसाही खर्च न करता गार करू शकता. लाईट बिलापेक्षा माठाची किंमत नगण्य असते.
  • सतत पाणी प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवल्याने प्लास्टिकमधील एक थर जमा होतो जो आपल्या तब्येतीला हानीकारक असतो. माठ हा नैसर्गिक असल्याने त्यातील पाणी हानिकारक होत नाही.

महत्वाच्या बातम्या –

एचटीबीटी लागवडप्रकरणी उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना दिला दिलासा

मोदी सरकारमध्ये काम करू इच्छित नाही अधिकारी?