निरोगी डोळ्यांसाठी ‘हे’ करा लगेच जाणवेल फरक !

निरोगी

निरोगी आहार निरोगी दृष्टी हे खूप महत्वाचे आहे डोळ्यांसाठी. ‘हो’ ते तितकेच सोपे सुद्धा आहे

आपल्या शरीरातील डोळे(Eyes) हा नाजूक भाग आहे. त्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते आजकाल मुलांचा तसेच पालकांचा निम्मा वेळ हा मोबाइल व लॅपटॉप समोर जातो. त्यामुळे डोळ्यांवर(Eyes) परिणाम होतो व चष्मा लागू शकतो. म्हणून नजर चांगली राहण्यासाठी काय खावे हे थोडक्यात बघुयात.

१ ) आवळा – आवळा हा डोळ्यांसाठी(Eyes) खूप फायदेशीर आहेच तसेच त्वचा व केस टवटवीत दिसण्यास उपयुक्त आहे. आवड्यात व्हिटॅमिन सी आढळतो आणि तो डोळ्यांसाठी(Eyes) गुणकारी आहे. आवळा हा रिकाम्या पोटी खावा काही दिवसातच फरक जाणवेल.

२ ) पालेभाज्या – आजकाल लहान मुले पालेभाज्या खान्यास टाळाटाळ करतात. परंतु डोळे(Eyes) चांगले राहण्यासाठी पालेभाज्या नेहमी खावे पालेभाज्यांचे अनेक गुणकारी फायदे आढळतात. तसेच पालेभाज्यांमध्ये अँटी ऑक्सीडंटस , ल्युटीन असते त्यांमुळे डोळ्यांना(Eyes) फायदा होतो आणि डोळे(Eyes) निरोगी राहतात. चष्मा लागला असल्यास डोळ्याचा नंबर हि कमी होतो.

३ ) मासे – मासे मध्ये हि अनेक गुणधर्म आढळतात. त्यामुळे दृष्टी मजबूत होते.

४ ) गाजर – गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत मुख्यतः गजराने डोळे(Eyes) निरोगी राहतात व त्वचा हि टवटवीत राहते, गजरात व्हिटॅमिन ए आढळते. जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

५ ) बदाम – बदाम मध्ये अनेक गुणधर्म आहेत आणि त्याचा फायदा हि मानवी शरीराला भरपूर होतो. बदामात व्हिटॅमिन ई आढळते त्यामुळे रोज बदाम सकाळी भिजून खावे.

६ ) अंडी – डोळ्यांच्या(Eyes) आरोग्यासाठी अंडी हा एक उत्तम आहार आहे. अंड्यातील पिवळ बलक मध्ये व्हिटॅमिन ए, ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि जस्त असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. व्हिटॅमिन ए कॉर्नियाचे रक्षण करते.

आहार तर बघितलंच पण त्यासोबत ताजी हवा घेणे फायदेशीर ठरते ताज्या हवेचे फायदे फुफ्फुस आणि हृदयापुरते मर्यादित नसून ताजी हवा तुमच्या डोळ्यातील कॉर्नियाला थेट ऑक्सिजन पुरवते, कारण त्यांच्याकडे स्वतःची ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा नसते. म्हणून, आपले डोळे(Eyes) शक्य तितक्या ताजी हवेत भिजवू द्यावे.

महत्वाच्या बातम्या –