नाशिक – महाराष्ट्रातील अनेक गावात पाणीटंचाईचे भीषण वास्तव्य पावसाळ्याच्या तोंडावर जाणवत आहे. महाराष्ट्रातील पाण्याच्या टँकर मध्ये पुन्हा वाढ(Increase again) करण्यात अली असून हा आकडा आत्ता ४०० पर्यंत गेला आहे सदरील टँकर हे ४५५ गावांना पाणी पुरवठा(Water supply) करतात दर आठवड्यात हा आकडा वाढत असून पाण्याची भीषण अवस्था समोर आली आहे. सर्वात जास्त टँकर हे सध्या नाशिक मध्ये सुरु असल्याचे समजते सदरील आकडेवारी हि पाणीपुरवठा(Water supply) विभागाकडून आली आहे.
बघुयात कुठे सुरु आहेत टँकर..
कोकण विभाग – १०१ टँकर
नाशिक विभाग – १०२ टँकर
पुणे विभाग – ७० टँकर
मराठवाड्यात – ५९ टँकर
अमरावती विभागात – ६९ टँकर
नाशिक विभागात – ७१ टँकर
नाशिक विभागामध्ये माघीलवर्षीच्या तुलनेत आकडेवारी हि ११ टँकरने वाढली असून ग्रामीण भागात पाण्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘कोरोना’ नंतर ‘मंकीपॉक्सच’ संकट भारतावर ?; ‘केंद्र सरकार’ एक्शन मोडमध्ये
- शेतकरी बांधवानो..सरकारच्या मदतीने करा ‘हा’ व्यवसाय आणि मिळवा ला
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !
- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत पगारवाढ !
- मोठी बातमी – ऊसतोड मजुरांना मिळणार लाखोंचा फायदा !