आंबा बागायतदारांना बसणार ‘आर्थिक’ फटका !

आर्थिक

फळांचा राजा आंबा(Mango) पण सध्या राजालाही अडचणीतून सामना करावा लागत आहे, आंबा(Mango) बागायतदारांचे ‘अवकाळी पावसाचे आगमन होणार’ असल्याने उत्पन्नात घट होऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच आंब्याचा हंगाम लवकर संपणार असल्याने आंबा(Mango) बागायतदारांना मोठा आर्थिक(Financial) फटका बसणार आहे.

आंबा(Mango)बागायतदारांना प्रत्येक वर्षी मोठ्या संकंटांना सामोरे जावे लागत असते कधी अवकाळी पाऊस आंब्यांच्या मोहरांचे नुकसणार करून जाते, तर कधी पिकांचे, अलीकडे कोकण किनारपट्टीतील भागात मोठा पाऊस झाला होता त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

पुण्यात दर वर्षी कोकण किनारपट्टी तसेच कर्नाटकातून आंबा(Mango) येतो.परंतु व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यात ह्या आठवड्याच्या शेवटी शेवटी म्हणजेच ९ १० तारीखीपर्यत फळांचा राज्याला ब्रेक लागेल. पुण्यातील नागरिकांना आंब्याचा(Mango) आस्वाद घेणे शक्य होणार नाही व्यापारीच्या सांगण्याप्रमाणे जून १० पर्यंत आवक होणार आहे त्यांनतर हंगाम संपुष्ठात येईल.गुणवतेच्या कारणामुळे ह्या वर्षी आंबा(Mango) हंगाम लवकर सम्पणार आहे.

महत्वाच्या बातम्या –