PM गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधेवर भर – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची माहिती

निर्मला सितारमण

नवी दिल्ली –  यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील नागरिकांचे अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या नागरिकांचे  लक्ष लागले आहे. देशातील अनेक  राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. यामुळे आता यंदाच्या  केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून  शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

तर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण  यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या कि नागरिकांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो, आत्मनिर्भर भारताला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याच प्रमाणे 30 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. PM गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधेवर भर असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पात दिली आहे.महत्वाच्या बातम्या –