सोलापूर –राज्यात आतापर्यंत १९७ साखर कारखान्यांकडून ७८८.५४ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे. राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने (Sugar factory) सुरू झाले आहे, राज्यात मागच्या वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यात यंदा तब्बल १९७ साखर कारखाने सुरु झाले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल १९७ साखर कारखाने ) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 9९ खासगी व 9८ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल ७९८.७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. तर गेल्या हंगामात महाराष्ट्राने १०१४ लाख टन उसाचे गाळप केले होते अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.१३ टक्के इतका आहे.
राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १७७.७६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १६१.५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले तब्बल १५ लाख रुपये; मोदींनी पैसे दिले समजून बांधलं घर अन् समोर आली धक्कादायक माहिती
- रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी – रेल्वेची ‘ही’ सेवा पुन्हा सुरु होणार
- चिंता वाढली! कोरोना नंतर आला आता ‘हा’ नवीन आजार, ‘या’ भागात सापडला पहिला रुग्ण
- उद्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार? जाणून घ्या
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. ९ फेब्रुवारी २०२२
- आता मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार का? याबाबत अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
- साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर; आतापर्यंत २०४.२८ लाख टन साखर उत्पादन