‘मराठवाडयात’ अतिरिक्त ऊस, ३१ मे पर्यंत गाळप होण्याबाबत संभ्रम !

गाळप

औरंगाबाद – यंदा शेतकऱ्यांसाठी प्रमाणात पाणी उपलब्ध होते. जायकवाडी धरणात पाणी मोठ्या प्रमाणात(Large amounts of water) असून त्यामुळे परिसरातील गावे व जालना, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेण्यात आले. जिल्हानिहाय अतिरिक्त उसाची आकडेवारी साखर(Sugar) आयुक्तालयाकडे उपलब्ध झाली असून. राज्य सरकारने गाळप अनुदानही जाहीर(Announced) केले आहे. मे अखेपर्यंत गाळप होईल, असा दावा ठाकरे सरकारकडून केला जात असला तरी बीड व जालन्यातील शेतकऱ्यांच्या भोवती टांगती तलवार असल्याचे दिसून येते.

बीड आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे ४ लाख टन ऊस अतिरिक्त झाला आहे. असून नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक(Sugarcane balance) आहे.

औरंगाबाद बीड जालना त्याच बरोबर अहमदनगर जिल्ह्यातही तीन लाख टन ऊस शिल्लक आहे.

अशी हि शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी…
पाऊस वेळेच्या आधी जर महाराष्ट्रात दाखल झाला तर जास्तीचा ऊस कारखान्याला पाठवण्याची योजना फसेल आणि पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येईल त्यामुळे तोडणी व वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होईल. ऊस गाळप होणार नाही व शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या –