कोरोनाबाधितांवर आयुर्वेदिक औषधांचा प्रयोग; आयुर्वेदिक उपचाराला यश

आयुर्वेदिक

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने काही काळ लॉकडाऊन जाहीर केला होता. पण त्यामुळे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तर पेरणी करायला सुद्धा पैसे नाहीत आणि एकीकडे बँक कर्ज देखील देण्यास नकार देत आहेत. कोरोना विषाणूमुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत.अजूनही यावर कुठल्याही प्रकारचे औषध किंवा लास निघालेली नाही.

‘मी शाळा शिकलेली नाही,माझी शाळा म्हंटल तर निसर्गाच्या कुशीमध्ये आणि काळ्या मातीमध्ये झालेली आहे

यावर सौम्य आणि काहीही लक्षणे नसलेल्या करोना बाधितांचा रक्तप्रवाह सुधारण्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आयुर्वेदिक औषधांचा प्रयोग नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयात करण्यात आला. यानंतर संबंधित करोनाग्रस्त रुग्ण बरे झाले असून ही औषधे एकत्रित दिल्यास रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संदर्भातील निष्कर्ष क्‍लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाकडे (सीटीआरआय) लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश

करोनाग्रस्त तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांची चाचणी करण्यासाठी क्‍लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया (सीटीआरआय) यांची रूग्णालयाला मान्यता मिळाली आहे. तसेच ही औषधे एकूण 42 रुग्णांना देण्यात आली असून त्यासोबत करोनाची बाधा होऊ नये यासाठी सुद्धा ‘सुवेद’ आणि ‘रेम्युजेन’ ही औषधे अतिजोखमीच्या करोना रुग्ण वार्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –

मोठ्या गावांमध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी आता शहरी दर्जाच्या सुविधा

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी – अजित पवार

शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेत हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपणाचा समावेश – आरोग्यमंत्री