नागरिकांसाठी(For citizens) मोठी बातमी समोर आली असून ५०० व २००० च्या बनावट नोटा बाजारात दाखल आहेत, त्यात ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हि वाढ दुप्पट झाली असून सावधानतेचा इशारा(Warning) भारतीय रिज़र्व बैंक (Reserve Bank of India) ने दिला आहे.
३१ मार्च २०२२ पर्यंत भारतीय रिज़र्व बैंक(Reserve Bank of India) ने ज्या ५००,२००० च्या नोटा जमा केल्या त्यातील ८७.१ टक्के नोटा या बनावट असल्याचे समजल्याने (RBI) हादरले.
माघील वर्षातील(Previous year)आकडेवारी पाहिल्यावर खोट्यानोटांची बाजारात मोठी वाढ झाली आहे(The market has grown tremendously) तसेच ५०० रुपयांच्या नोटा बाजारात दुप्पट आहेत. भारतीय रिज़र्व बैंक (RBI) ने आकडेवारी सादर केली असून माघील वर्षीच्या तुलनेत ५०० च्या नोटा ह्या १०१.९ टक्के वाढले असून २००० रुपयांच्या नोटा ५४.१६ टक्के बाजारात चलनात आहेत हा विषय अतिशय गंभीर असून भारतासाठी मोठी डोकेदुखी आहे.
माघील वर्षीच्या तुलनेत…
१० रुपयांचे नकली नोटा हे १६.४ टक्के
२० रुपयांचे नकली नोटा हे १६.५ टक्के
५० रुपयांचे नकली नोटा हे २८.७ टक्के
१०० रुपयांचे नकली नोटा हे १६.७ टक्के
२०० रुपयांचे नकली नोटा हे ११.७ टक्के
महत्वाच्या बातम्या –
- मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, तिच्या उज्वल भविष्यासाठी ; ‘हि’ योजना आहे
- ‘ह्या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा !
- जिल्हा परिषदेत १३,५२१ जागांसाठी भरती होण्याची शक्यता ; वाचा सविस्तर !
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोदी सरकार ने घेतला ‘
- ‘कर’ कपातीनंतर, पट्रोल – डिझेल चे आजचे दर ; घ्या जाणून !