शेतकऱ्यांना हरभरा विक्रीचे पैसे तात्काळ मिळावेत – यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर

हरभरा खरेदीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना तत्काळ पैसे मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. त्या म्हणाल्या, हे पैसे मिळण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत खरेदी झालेला संपूर्ण माल गोदामात ठेवून वखार महामंडळाने तत्काळ त्याच्या पावत्या नाफेडला पाठवाव्यात जेणेकरून पुढची प्रक्रिया होईल व शेतकरी बांधवांना पैसे मिळू शकतील.

तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 11 हजार खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले. उर्वरित कार्यवाही वेळेत पूर्ण करून घ्यावी. संबंधित खातेदारांपर्यंत त्याबाबत आवश्यक माहिती पोहोचवून प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही निर्देश यशोमती ठाकूर यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या –

कांदा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

कारले लागवड कशी करावी, जाणून घ्या