• CONTACT US | Marathi News | Krushinama
  • Privacy Policy
March 25, 2023
कृषिनामा
  • मुख्य बातम्या
  • पिकपाणी
  • पिक लागवड पद्धत
  • बाजारभाव
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • विशेष लेख
  • यशोगाथा
  • संधी
Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये 'या' ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा 'या' पद्धतीने करा वापर

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात 'हे' अनोखे फायदे

Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Vitamin A | शरीरातील विटामिन एची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Vitamin A | शरीरातील विटामिन एची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा 'या' गोष्टी

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

कृषिनामा
  • मुख्य बातम्या
  • पिकपाणी
  • पिक लागवड पद्धत
  • बाजारभाव
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • विशेष लेख
  • यशोगाथा
  • संधी

Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर

February 13, 2023 11:30 am
1 Min Read
Mayuri Deshmukh
Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर

Gram Suraksha Yojana | टीम कृषीनामा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतामध्ये गावाची अर्थव्यवस्था शहरापेक्षा खूप वेगळी आहे. ग्रामीण भागात लोक उदरनिर्वाह करण्यासाठी शेती, पशुपालन यासारख्या कामांना प्राधान्य देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार देखील त्यांना सातत्याने मदत करत असते. सरकार अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करत असते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिकदृष्ट्या मदत मिळते.

शेतकऱ्यांना मिळेल लाभ

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये (Gram Suraksha Yojana) सामील होणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिदिन पन्नास रुपये गुंतवावे लागतात. शेतकऱ्यांना ही रक्कम दररोज भरायची नसून महिन्याला 1,500 रुपये एकरकमी जमा करावी लागते. त्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर शेतकऱ्यांना 35 लाख रुपये परत मिळू शकतात.

या योजनेत (Gram Suraksha Yojana) 19 ते 35 वर्ष वयोगटातील भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते. ही रक्कम दर महिना, तीन महिने, सहा महिने किंवा दरवर्षी गुंतवली जाऊ शकते. यामध्ये लाभार्थ्याला 1500 रुपये प्रति महा गुंतवावे लागतात, त्यानंतर लाभार्थ्यांना परतावा 31 लाखावरून 35 लाखापर्यंत मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत (Gram Suraksha Yojana) गुंतवणूक करणाऱ्या लाभार्थ्याला पॉलिसीची संपूर्ण रक्कम 80 वर्षे वय पूर्ण झाल्यावर मिळेल. लाभार्थ्याला 35 लाख रुपये रक्कम दिली जाते. या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही भारतीय पोस्टाच्या या http://www.indiapost.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात.

महत्वाच्या बातम्या

Nervousness | घबराट आणि अस्वस्थ वाटतं असेल, तर करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Dry Skin Care | कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर

Rice Water | चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदुळाचे पाणी, होतात ‘या’ समस्या दूर

Neem Oil | केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

 

You may also like

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज 'या' वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता
Agriculture

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज ‘या’ वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता

February 27, 2023
PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर 'या' तारखेला येणार 13 वा हप्ता
Agriculture

PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला येणार 13 वा हप्ता

February 17, 2023
Weather Update | राज्यात 'या' भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली शक्यता
हवामान • Agriculture

Weather Update | राज्यात ‘या’ भागात थंडीचा जोर वाढणार, हवामान खात्याने वर्तवली शक्यता

February 11, 2023
Copyright © 2023. Created by Manoj Jadhav. Powered by Enrich Media.