राज्यात मुलींच्या सुरक्षतेसाठी, होमगार्डची मेगा भरती होणार !

भरती

राज्यात दिवसेंदिवस(Day by day in the state) मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होत आहे, शाळा कॉलेज बाहेरील प्रकरणे ह्यामुळे मुलींना अनेक त्रासातून सामोरे जावे लागते विशेषतः मुलींच्या पालकांना सुरक्षेवरून चिंता जाणवत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार(Thakrey Goverment) विविध उपाययोजना करत असून महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थिनीच्या सुरक्षतेसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची म्हणजेच होमगार्ड ची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे. अशी राज्य सरकारने(State Govt)नुकतीच मोठी घोषणा केली असून पालकांना आता मोकळा श्वास घेता येईल.

कार्यवाही सुरु …
नुकतेच गृहखाते, शिक्षण संचनालय तसेच महासमादेशक कार्यालयाने त्याबाबत कार्यवाही सुरु केली असून महाराष्ट्रात तब्ब्ल ७ हजार होमगार्डच्या भरती केली जाणार आहे, त्यामुळे सरकारी नोकरीची वाट बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने विभागीय शिक्षण उपसंचालकांना पात्र पाठवले असून त्यामध्ये सांगण्यात आले आहे कि ‘विद्यार्थिनीच्या सुरक्षतेसाठी शाळा भरताना आणि सुटताना होमगार्डच्या सेवा उपब्ध करून द्यावी. अशी सूचना पात्रात करण्यात आली आहे. तसेच शालेय शिक्षण विभागांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक(Meeting) झाली असून होमगार्डच्या व्यवस्था करावी अश्या त्यांनी सूचना दिल्या आहे.

होमगार्डला ६७० रुपये दिवसाचे मानधन असून वर्षातून १८० दिवस ड्युटी असते.

महत्वाच्या बातम्या –