राज्यात पुन्हा मास्क सक्ती ?;जाणून घ्या बैठकीत नेमक काय झालं ?

राज्यात पुन्हा मास्क सक्ती ?;जाणून घ्या बैठकीत नेमक काय झालं ?

मुंबई – कोरोना(Covid) ने जगभरात हाहाकार माजवला होता, दुकाने बंद उद्योगधंदे ठप्प पडले होते काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना जीव सुद्धा गमवावा लागला. दीड महिन्यापूर्वी कोरोना(Covid) आजार कमी होत असल्याचे चित्र होते परंतु त्यांनतर हळू हळू कोरोनाने डोके वर काढत पुन्हा एकदा राज्याला चिंतेत टाकले आहे काळ झालेल्या कोरोना(Covid) टास्क फोर्सच्या बैठकीत नेमके काय घडले जाणून घेऊयात.

१ ) राज्यातील(In the state) आकडेवारी दिवसंदिवस वाढत आहे राज्यात मास्क सक्ती नको(Don’t force the mask) असेल तर मास्क(Mask) वापरा, शिस्त पाळा, तसेच लसीकरण दोन्ही डोस [पूर्ण करून घ्यावेत.

२ ) १६ एप्रिल रोजी राज्यात ६२६ सक्रिय रुग्ण होते. दीड महिन्यात सात पटीने वाढ झाली असून आज आकडा ४५०० च्या घरात आहे.

३ ) मुंबई पुणे ठाणे ची आकडेवारी जास्त असून नागरिकांनी शिस्त पाळावी.

४ ) राज्य सरकार १५ दिवस परस्थितीवर लक्ष ठेवणार आहे त्यांनतर आपला निर्णय मांडेल.

५ ) फिल्ड रुग्णालये सज्ज ठेवण्याचे आदेश.

महत्वाच्या बातम्या –