रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम प्लान ऑफर करत असतो. कॉलिंग असो किंवा इंटरनेट डेटा कंपनीच्या योजना अशा आहेत, ज्या वापरकर्त्यांना कमी किमतीत अधिक फायदे देत आहेत. इतकेच नाही तर जिओ त्याच्या रिचार्ज योजनेसह जियो अॅप्सचे ऍक्सेस विनामूल्य देतो.
चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
जर आपले बजेट कमी असेल आणि आपल्याला अधिक लाभ हवे असतील तर जिओ देखील 150 रुपयांपेक्षा कमी किमतीची योजना देते, ज्याचे बरेच फायदे आहेत. जिओच्या 149 रुपयांच्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ओपन पोअर्सच्या समस्येवर घरगुती उपाय
जिओच्या स्वस्त योजनांपैकी एक, या 149 रुपयांच्या योजनेत, वापरकर्त्यांना 24 दिवसांची वैधता मिळते. ग्राहक फक्त 149 रुपये रिचार्ज करून दररोज 1GBचा लाभ घेऊ शकतात. याचा अर्थ असा की ग्राहकांना 24 दिवसांत एकूण 24 जीबी वापरण्याची संधी मिळणार आहे.
Realme 5i भारतीय बाजारात लॉन्च https://t.co/P6IUtUpnb0
— Krushi Nama (@krushinama) January 15, 2020