नेहमी पडणारा प्रश्न ; हिवाळ्यात पाऊस का पडतो ?

पावसासह

आपण नेहमी पावसाळ्यात पाऊसाचा आनंद घेतो पण हाच पाऊस हिवाळयात (Rain in winter) आला तर आपल्याला नको नकोस वाटतो कारण हि तसेच आहे कि न वाटणारा पाऊस . जर का हिवाळ्यात पडला तर तो सोबत आजरांनाही आमंत्रित करत असतो. तर बघुयात हिवाळ्यात पाऊस का पडतो ?

पाऊस होण्याचं कारण एकच नसते ,पाऊस हा समुद्रापासूनचे अंतर तसेच पर्वतापासून चे अंतर किती आहे ,परिसरात झाडे किती आहेत ,वारे वाहण्याचा मार्ग कसा आहे इ. कुठे किती पाऊस पडणार हे समजते.

उत्तर भारतासह तसेच महाराष्टात हि थंडीचा (winter) जोर वाढला आहे. आपल्या भारत देशात सर्व ऋतूंचा एक कालावधी असतो. भारतात मॉन्सूनचं आगमन होण्यापूर्वी उन्हाळ्यात हि पाऊस पडत असतो परंतु हिवाळ्यात पाऊस का येतो हा नेहमी पडणारा प्रश्न आहे . हिवाळ्यात पाऊस पडण्याचे एकमेव सर्वात मोठे कारण असे आहे कि पश्चिमी भागातील परिस्थित होणारे बदल . पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या हवामान तज्ञांनी संशोधन केले असता त्यांचे म्हणणे आहे देशात काही वर्षांपूर्वी वेस्टर्न डिस्टरबन्सचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे भूमध्यरेखा क्षेत्रातील गरम वातावरण असल्यामुळे पाऊस पडू शकतो. पुण्यातील आयआयटीएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या) हवामान तज्ञांनुसार पश्चिम अस्थिरता म्हणजेच डिस्टरबन्सचा संबंध हा थेट वॉर्मिंगशी आहे म्हणून ह्याचा हिवाळ्यातील थंड हवामानावर व्यापक असा परिणाम होतो. तसेच तज्ञ् सांगतात दक्षिण पाकिस्तान,मध्य भारत उत्तर भारत ,दक्षिण द्विप्रकल्प भारत आणि बांग्लादेशमध्ये हिवाळ्यातील वातावरण थंड असते . म्हणून डिस्टरबन्समुळे आलेल्या बदलांमुळे पाऊस पडत असतो.

महत्वाच्या बातम्या –