दिल्ली – अनेक नागरिकांचे आयकर(Income tax) विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते काही तरुण त्यासाठी प्रतीक्षेत सुद्धा असतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असून अत्यंत अशी महत्वाची बातमी(Important news) समोर आली आहे.
आयकर विभागाने (सहाय्य्क संचालक ) या पदासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर पात्र उमेदरवारांच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज माघिवले आहे.
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे. –www.incometaxindia.gov.in
ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असून अंतिम तारीख २९ जून आहे सदरील अर्ज प्रक्रिया हि २७ मी पासून सुरु झालेली आहे.
पोस्टाने अर्ज पाठवायचा असून अंतिम तारीख हि २९ जून असेल.
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) – १ ) अनिवार्य विषय म्हणून इंग्रजी विषयासह मान्यताप्रापत संस्था किंवा विद्यापीठातून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी असावी.
२ ) पदाशी संबधित तीन वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
३ ) किंवा हिंदी अथवा इंग्रजी शिकवण्याचा अनुभव असावा.
उमेदवाराची निवड लेखी परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल .
पगार (Salary) – १५,६०० – ३९,१०० रुपये
अर्ज करण्यासाठी ह्या वेबसाईट ला भेट द्या – www.incometaxindia.gov.in
अर्ज भरा, डाउनलोड करून पोस्टाद्वारे पत्त्यावर पाठवा
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आयकर संचालनालय , केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, राजभाषा विभाग, ६ व मजला, मयूर भवन, कॅनॉट सर्कस, नवी दिल्ली – ११०००१
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये ; वाचा सविस्तर!
- आता मोदींचे २ हजार मिळणार घरपोहच; शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज ना
- पुण्यातील सोळा साखर कारखान्यांपैकी, पंधरा कारखाने बंद !
- मोठी भरती – ‘५६३६’ जागांसाठी सरकारी नोकरी, १ जून पासून अर्जप्रक्रिया सु
- मोदी सरकार ‘ह्या’ मुलांना देणार १० लाख रुपये ; वाचा सविस्तर !